Home नाशिक कळवणला रविंद्र (बाबा) देवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कळवण.       ...

कळवणला रविंद्र (बाबा) देवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कळवण.           

168

आशाताई बच्छाव

1000726673.jpg

कळवणला रविंद्र (बाबा) देवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कळवण.                     (बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी).- लोकनेते. मा . रविंद्र (बाबा) देवरे साहेब. संचालक मराठा विद्या प्रसारक समाज मंडळ नाशिक व माजी जिल्हा परिषद. सदस्य यांचा आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने रविंद्र (बाबा) देवरे यांना भरभरून शुभेच्छा देण्यात येऊन,उत्तम दिर्घायुष्य लाभावे अशा शुभकामना “युवा मराठा न्यूज नेटवर्क”चे कळवण तालुका प्रतिनिधी बाळासाहेब निकम यांनी व्यक्त केल्यात तर याप्रसंगी प्रविण गुजर प्रभाकर. पवार आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleकळवणला रविंद्र (बाबा) देवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कळवण.           
Next articleमहाराष्ट्र पत्रकार संघातर्फे वृक्षारोपण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.