आशाताई बच्छाव
अजितबाबा चौकात समता सैनिक दल शाखेची स्थापना दिवस साजरा
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी )अजित बाबा संस्थान साकोली व बहुजन हितकारी सामाजिक संस्था पंचशील वार्ड साकोली तर्फे अजितबाबाचे स्मरण दिवस समता सैनिक दल स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थचे अधेक्स विशाल गजभिये, सभापति.मदन रामटेके सभापती समाज कल्याण विभाग जि.प.भंडारा, संजय श्राद्धे , शिवकुमार गणवीर,सामाजिक कार्यकर्ते डी.जी.रंगारी सर सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच बहुजन हितकारी संस्थेचे उपाध्यक्ष पुणाजी कांबळे उपाध्यक्ष, श्रीकांत शामकुवर सचिव, तसेच पदाधिकारी, खेमराज उंदिरवाडे, चंदन मेश्राम, अमोल टेंभुर्णे, सब्बीरभाई पठान, बिट्टू गजभिये, धम्मा वासनिक,सुभम राऊत ,विष्णु टेंभुर्णे, ज्ञानेश्वर ऊके, सुरेश रंगारी, सुनिल राऊत, सुमीत शहारे, संदिप घोडेस्वार , सुनिल रंगारी, केतन ऊदिंरवाडे, साहस वैद्य,शकुंतला घोडेस्वार,छबिला नंदेश्वर,सुरेखा ऊंदिरवाडे, स्मिता राऊत, व बौद्ध उपासक-उपासिका व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच आज या परिसरात समता सैनिक दल शाखेचां स्थापना करण्यात आले.
सभापती मदन रामटेके माननीय अजित बाबा याविषयी सर्वांना माहिती अवगत करून दिली तसेच डी जी रंगारी यांनी पण मार्गदर्शन केले
यात समता सैनिक दल शाखा आधेक्स पदमा मडामे , सचिव. हेमा जनबंधू प्रमिला टेंभुरकर, नलिनी रंगारी, तिलोत्तमा उके ,उत्तमा गडपायले, गिता वैद्य,मनिषा खोब्रागडे,वैजयंता खोब्रागडे, नाजुका कांबळे, विद्या शहारे, विक्की नंदेश्वर व बहुसंख्येने भाविक /श्रद्धाळू व बौध्द उपासक- उपासिका उपस्थित होते.जयंती निमित्त सर्वांना भोजनदान करण्यात आले.






