Home भंडारा शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे आंबेडकर जयंती साजरी

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे आंबेडकर जयंती साजरी

102

आशाताई बच्छाव

1000287840.jpg

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे आंबेडकर जयंती साजरी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांना सुद्धा अभिवादन करण्यात आले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली .यावेळी पूज्य भदंत विनयबोधी महाथेरो .श्रामनेर बुद्धपाल ,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे ,सामाजिक कार्यकर्ते सदानंद धारगावे प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleमहामानवास स्वाक्षरीद्वारे अनोखे अभिवादन
Next articleसिल्ली येथील प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.