Home भंडारा निमगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा कार्यकारणी कठीण

निमगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा कार्यकारणी कठीण

101

आशाताई बच्छाव

IMG_20240221_084213.jpg

निमगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा कार्यकारणी कठीण

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) भंडारा तालुक्यातील निमगाव (पहेला) येथे शहिद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली शाखा अध्यक्ष प्रवीण धुळसे,उपाध्यक्ष सचिन भोयर,उपाध्यक्ष अतिश सिदाम,शाखा कार्याध्यक्ष मनोज चुधरी, शाखा प्रधान सचिव अमित शिवणकर बुवाबाजी विभाग सुरज सिडाम, विविध उपक्रम विभाग संदीप राऊत,वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग काशिनाथ राऊत,सदस्य सचिन राऊत,विलास शेलोटे यांची शाखा कार्यकारणी पदी निवड करण्यात आली असून यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुबाजी विभाग राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे,नितेश बोरकर यांनी संघटनेच्या कार्याबद्दल तसेच जादूटोणाविरोधी कायदा बद्दल सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना माहिती दिली.यावेळी प्रामुख्याने
अर्पित मेश्राम कुंदन धुळसे ,लोकेश धुळसे ,मंगेश धुळसे ,पंकज धुळसे ,वेदांत शहारे, एकनाथ शहारे अरविंद राऊत, ऋषी धुळसे ,प्रतीक चौधरी, प्रवीण राऊत, प्रीतम गंधे ,रजत धुळसे संदीप राऊत, अंगद वानखेडे ,निखिल शेलोटे, सुरज सिडाम ,मुकुल धुळसे ,रितिक धुळसे जीनेश्वर पाटील धुळसे, गणेश चवळे ,विशाल चवळे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती  शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 
Next articleअड्याळ येथे संविधान रॅलीचे स्वागत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.