Home जालना जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती  शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या...

जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती  शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

103

आशाताई बच्छाव

IMG_20240221_083820.jpg

जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती
शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जालना ( प्रतिनिधी दिलीप बोंडे) जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक १९ फेब्रुवारी सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आदरणीय आर . आर. खडके आण्णा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले , यावेळी जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख. मेहमूद, अंकुशराव राऊत , ज्ञानदेव पायगव्हाणे, बासेद कुरेशी , धर्मा खिल्लारे , किसन जेठे , शेख शमशोद्दिन , डॉ विशाल धानुरे , बाबासाहेब सोनवणे , सुषमा ताई पायगव्हाणे , चंदा  भांगडीया , अंजली  सपकाळ ,विभा लाखे, शेख इर्शाद , शिवप्रकाश चितळकर , पवन गोयल , नुरजहा शेख , नारायण वाडेकर , प्रमोद आल्हाट , आदी मान्यवर दिसत आहे .

Previous articleलक्षवेधी महारक्तदान शिबिराने  जालन्यात शिवरायांना अभिवादन
Next articleनिमगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा कार्यकारणी कठीण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.