Home भंडारा चिखलपहेला येथे आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम संपन्न

चिखलपहेला येथे आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम संपन्न

109

आशाताई बच्छाव

IMG_20240115_173503.jpg

चिखलपहेला येथे आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दि.१५/१/२०२४ला आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम ग्रा.प चिखलपहेला येथे पार पडला. यावेळी आरोग्य तपासणी, आयुष्यमान आरोग्य कार्ड, आधार अपडेट ,राष्ट्रीय सिकलसेल अभियान निर्मूलन अभियान ,जनसुरक्षा उमेद ई योजनाची माहीती दिली यावेळी संदीप सयाम संरपंच , मनोज शहारे उपसरपंच ,सौ.सरीता नरूले,सौ.सरीता ठाकरे,विजय वैद्य ग्रामपंचायत सदस्य,राजेश शहारे,सौ.कमला उईके ,मनिषा चाफले ग्रा.प सदस्य. शालिक लुटे ग्रामसेवक, विनोद भोयर तंटामुक्त समीती अध्यक्ष, दिलीप शहारे पो. पाटील,सर्व शिक्षकवृंद .आरोग्य कर्मचारी. सौ.उषा भोयर,सौ.संगीता वैद्य उमेद icrp व ग्रा.प कर्मचारी व गावातील समस्त नागरीक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.