Home पुणे गणेश हेरिटेज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दापोडी येथे दुय्यम निबंधक दापोडी यांच्या आदेशाने...

गणेश हेरिटेज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दापोडी येथे दुय्यम निबंधक दापोडी यांच्या आदेशाने निवडणूक अधिकारी म्हणून सौ दाते यांची नेमणूक करण्यात आली

45
0

आशाताई बच्छाव

IMG_20240115_082718.jpg

गणेश हेरिटेज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दापोडी येथे दुय्यम निबंधक दापोडी यांच्या आदेशाने निवडणूक अधिकारी म्हणून सौ दाते यांची नेमणूक करण्यात आली
पुणे: ब्युरो चिफ उमेश पाटील
आज दिनांक 12 जानेवारी रोजी गणेश हेरिटेज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दापोडी येथे दुय्यम निबंधक दापोडी यांच्या आदेशाने निवडणूक अधिकारी म्हणून सौ दाते यांची नेमणूक करण्यात आली होती सदरील संस्था मागील दोन वर्षापासून पर्यवेक्षकांकडे होती त्यामुळे सोसायटीतील दैनंदिन समस्यांना सभासदांना तोंड द्यावे लागत होते अशा अनुकूल परिस्थितीत सोसायटीतील सर्व महिलांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करून नियमानुसार दहा सभासदांची नेमणूक करण्यात आली आहे त्यात सौ प्रमिला काटे यांनी चेअरमन पदाचा तर सौ कोटेश्वरी मुदलियार यांनी सचिव पदाचा आणि सौ भुवनेश्वरी अय्यर यांनी खजिनदार पदाचा पदभार स्वीकारला आणि सौ रंजना बनसोडे सौ शुभ्रा चक्रवर्ती सौ भारती काटे सौ प्रिया जयचंद्रन सौ एलवीरा फर्नांडिस सौ सुरेखा नांगरे व सौ प्रीतम लिंबरकर यांनी समिती सभासद पदाचा पदभार स्वीकारला. त्यांचे सर्वच पिंपरी चिंचवड मधून कौतूक होत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Previous articleवैष्णव शिंपी समाज महिला मंडळ तर्फे सत्कार समारोह व हळदी कुंकू कार्यक्रमाचे 20 जानेवारीला भंडारा येथे आयोजन
Next articleचिखलपहेला येथे आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here