Home भंडारा वैष्णव शिंपी समाज महिला मंडळ तर्फे सत्कार समारोह व हळदी कुंकू कार्यक्रमाचे...

वैष्णव शिंपी समाज महिला मंडळ तर्फे सत्कार समारोह व हळदी कुंकू कार्यक्रमाचे 20 जानेवारीला भंडारा येथे आयोजन

48
0

आशाताई बच्छाव

IMG_20240115_082059.jpg

वैष्णव शिंपी समाज महिला मंडळ तर्फे सत्कार समारोह व हळदी कुंकू कार्यक्रमाचे 20 जानेवारीला भंडारा येथे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) वैष्णव शिंपी समाज महिला मंडळातर्फे 20 जानेवारी 2024 ला नामदेव मठ आझाद वार्ड भंडारा येथे 1 वाजता पोलीस विभाग, आरोग्य विभाग, नगरपालिका सफाई विभाग यांच्या कार्याचा सत्कार समारोह कार्यक्रम व दुपारी 2 वाजता तीळ संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन वैष्णव शिंपी समाज महिला मंडळ तर्फे सौ संध्याताई गंधे उपाध्यक्ष विदर्भ शिंपी समाज महिला मंडळ यांचे अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे म्हणून सौ मंगलाताई किटे माजी अध्यक्ष वैष्णव शिंपी समाज महिला मंडळ ,शुभांगीताई वनस्कर विधी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरील कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन वैष्णव शिंपी समाज महिला मंडळ भंडारा तर्फे करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here