Home भंडारा भंडारा येथील कहालकर दुःखनिवारक दवाखाना साई मंदिर समोर युवा मराठा प्रतिनिधीने घेतलेली...

भंडारा येथील कहालकर दुःखनिवारक दवाखाना साई मंदिर समोर युवा मराठा प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत

165

आशाताई बच्छाव

IMG_20231214_062734.jpg

भंडारा येथील कहालकर दुःखनिवारक दवाखाना साई मंदिर समोर युवा मराठा प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 13 डिसेंबर 2023 रोज बुधवार ला कहालकर दुःखनिवारक दवाखाना साई मंदिर समोर भंडारा येथे युवा मराठा प्रतिनिधीने अक्षय कहालकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पेशंट यांना देत असलेल्या उपचाराबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आमच्या दवाखान्यात येणाऱ्या पेशंट कडून अल्प फी आकारली जात असून , शरीराचे सर्व रोग , सांधेदुखी पासून मणक्यांच्या रोगांपर्यंत व स्त्रियांच्या अनेक समस्या बाबत उपचार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ते अनेक गावांमध्ये जाऊन आरोग्य शिबीर सुद्धा आयोजित करीत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची भंडारा जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे .

Previous articleकला पुरस्काराकरिता प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांची निवड
Next articleसंत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार/माडगी येथे आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.