Home भंडारा कला पुरस्काराकरिता प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांची निवड

कला पुरस्काराकरिता प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांची निवड

72
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_062429.jpg

कला पुरस्काराकरिता प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांची निवड

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) शामरावबापू कापगते प्रतिष्ठान साकोली यांच्यातर्फे विविध क्षेत्रांमध्ये जे काम करतात कलाक्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो वैद्यकीय क्षेत्र असो अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना पुरस्कार दिला जातो उमरी/ साकोली येथील रहिवासी व कला क्षेत्रामध्ये काम करणारी भीमगीत गायन असो की कव्वालीच्या माध्यमातून समाज प्रबोधन असो असे कार्य करणारे तनुजा अमित नागदेवे यांना कला पुरस्कार जाहीर झालेला आहे हा पुरस्कार दिनांक 23 डिसेंबर २०२३ ला लहरी बाबाचे मठ या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्यांच्या निवडीबद्दल अमित नागदेवे ,डी जी रंगारी ,अमित नागदेवे, प्रशिक मोटघरे ,यादवराव गणवीर, जगदीश रंगारी ,रेखा रामटेके, ज्योती घरडे , त्रिवेणी मेश्राम व सर्व त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleगडचिरोली महिला रुग्णालयाच्या वाढीव १०० बेड रुग्णालयास मंजुरी
Next articleभंडारा येथील कहालकर दुःखनिवारक दवाखाना साई मंदिर समोर युवा मराठा प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here