Home भंडारा मंगल परिणय कार्यात भेट वस्तू ऐवजी वधूवरांना दिले भारतीय संविधान

मंगल परिणय कार्यात भेट वस्तू ऐवजी वधूवरांना दिले भारतीय संविधान

229

आशाताई बच्छाव

IMG_20231124_060926.jpg

मंगल परिणय कार्यात भेट वस्तू ऐवजी वधूवरांना दिले भारतीय संविधान

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) हटवार मंगल परिणय कार्यालय देसाईगंज वडसा येथे दिनांक 19 नोव्हेंबर 2023 ला वर आयुष्यमान सुमेध वंदनाबाई व लिखेद्र गजभिये नवीन शिवाजीनगर केसलवाडा कॅनल रोड खात रोड भंडारा व वधू आयुष्यमती ऐश्वर्या शालूताई व भास्कर रामटेके आशीर्वाद कॉलनी राजेंद्र वार्ड देसाईगंज वडसा येथील लग्नकार्यात चंद्रशेखर खोब्रागडे व रवी धोटे यांनी वधू-वरांना भेटवस्तू ऐवजी भारतीय संविधान भेटवस्तू रूपाने देण्यात आले.

Previous articleचोपडा तालुक्यातील आदिवासी गावांचा ग्रामसेवका अभावी विकास खुंटतोय वरिष्ठ अधिकारी घेता आहेत झोपेच्या सोंग
Next articleपत्रकार कुलदीप गंधे यांच्या वाढदिवस साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.