Home भंडारा पत्रकार कुलदीप गंधे यांच्या वाढदिवस साजरा

पत्रकार कुलदीप गंधे यांच्या वाढदिवस साजरा

253

आशाताई बच्छाव

IMG_20231124_061459.jpg

पत्रकार कुलदीप गंधे यांच्या वाढदिवस साजरा

संजीव भांबोरे
भंडारा– आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 ला पत्रकार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे भंडारा तालुका अध्यक्ष कुलदीप गंधे यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे व पत्रकार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे व सनराइज कॉम्पुटर चे संचालक विलास बांडेबुचे, देवेंद्र रोकडे ,गंगाधर नागपुरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleमंगल परिणय कार्यात भेट वस्तू ऐवजी वधूवरांना दिले भारतीय संविधान
Next articleमॉयल ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ठरली पांढरा हत्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.