Home भंडारा सावली तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी अध्यक्षपदी लोकनाथ रायपुरे यांची...

सावली तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी अध्यक्षपदी लोकनाथ रायपुरे यांची नियुक्ती

153

आशाताई बच्छाव

IMG_20231107_054227.jpg

सावली तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी अध्यक्षपदी लोकनाथ रायपुरे यांची नियुक्ती

चंद्रपूर( संजीव भांबोरे) -सावली तालुक्यातील चकपिरंजी येथील रहवासी तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष लोकनाथ दादाजी रायपुरे यांची सावली तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी आमदार अतुलभाऊ देशकर, सावली तालुका ग्रामीण अध्यक्ष अविनाश पाल, नगरसेवक सतीश बोम्मावार ,तालुकाध्यक्ष आशिष कार्लेकर, युवा अध्यक्ष विनोद धोटे ,तालुका कोषाध्यक्ष अर्जुन भोयर ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील गड्डमवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Previous articleकै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदुर बाजार. येथे ‘ग्रामस्वच्छता अभियान.’
Next articleजालना बसस्थानक परिसरात महिला आणि मुलींसाठी शौचालय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.