Home भंडारा सिंदपुरी येथील सरपंच विजय मानापुरे पुन्हा पदावर कार्यरत

सिंदपुरी येथील सरपंच विजय मानापुरे पुन्हा पदावर कार्यरत

124

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-072413_WhatsApp.jpg

सिंदपुरी येथील सरपंच विजय मानापुरे पुन्हा पदावर कार्यरत

सिंदपुरी येथील सरपंच विजय मानापुरे यांना अपर आयुक्त नागपूर यांचे न्यायालयाकडून मिळाले स्थगिती आदेश

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील सिंदपुरी ग्रामपंचायत येथे सरपंच पदावर कार्यरत असलेले विजय मानापुरे यांच्या विरुद्ध दीपक भोयर यांनी तीन अपत्य असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालायात भंडारा येथे करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी भंडारा यानी पारित केलेल्या आदेशाने व्यतीथ होऊन. सरपंच विजय मानापुरे यांनी अपर आयुक्त नागपूर विभाग यांचे न्यायालयाकडे अपिल व स्थगितीकरिता अर्ज सादर केला होता. सदर स्थगिती अर्जावर अपिलार्थी व गैरअपिलार्थीचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आला व त्यात अपर आयुक्त नागपूर विभाग यांचे न्यायालयाकडून दि. 11अक्टूबर २०२३ ला सरपंच विजय मानापुरे यांना स्थगिती आदेश देण्यात आले.

Previous articleचाळीसगावात खाजगी शिकवणीप्रकरणी संस्थांना शिक्षण विभागाच्या नोटीसा
Next articleभंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या सचिव पदी ॲडव्होकेट शैलेश डोंगरे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.