Home भंडारा भंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या सचिव पदी ॲडव्होकेट शैलेश डोंगरे.

भंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या सचिव पदी ॲडव्होकेट शैलेश डोंगरे.

110

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-072739_WhatsApp.jpg

भंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या सचिव पदी ॲडव्होकेट शैलेश डोंगरे.

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा बार असोसिएशन भंडाराची निवडणूक ९ ऑक्टोंबर रोजी पार पाडली.यामध्ये सचिव पदासाठी ॲडव्होकेट शैलेश डोंगरे हे विजयी झाले. दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी जिल्हा न्यायालयात असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये सचिवपदी ॲडव्होकेट शैलेशजी डोंगरे यांच्या पॅनलचे सर्व पाच अधिकारी हे विजय झाले. त्यामध्ये अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रभात कुमार मिश्रा, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विजय रेहपाडे, सहसचिव ॲडव्होकेट पदी मोघेश खोब्रागडे, कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट रोहिणी रामटेके विजयी झाले. त्यांच्या या झालेल्या विजयाबद्दल सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Previous articleसिंदपुरी येथील सरपंच विजय मानापुरे पुन्हा पदावर कार्यरत
Next articleअड्याळच्या राजाला मिळाले जिल्ह्यातील प्रथम पारितोषिक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.