Home भंडारा अड्याळच्या राजाला मिळाले जिल्ह्यातील प्रथम पारितोषिक

अड्याळच्या राजाला मिळाले जिल्ह्यातील प्रथम पारितोषिक

119

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-073202_WhatsApp.jpg

अड्याळच्या राजाला मिळाले जिल्ह्यातील प्रथम पारितोषिक

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था व दैनिक देशोन्नती यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण भंडारा जिल्ह्यात उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये श्री.साई गणेशोत्सव मंडळ अड्याळ. मंडळाला विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी कुंभेजकर साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक मतानी साहेब, दैनिक पेपर चे संपादक चेतनजी भैराम साहेब, संस्थेचे अध्यक्ष ब्रह्मानंदजी करंजेकर, ज्यांनी हा उपक्रम राबविला सोमदत्त करंजेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शील्ड व रोख रक्कम 25 हजार रुपये देऊन जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आला.*

Previous articleभंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या सचिव पदी ॲडव्होकेट शैलेश डोंगरे.
Next article१५ ला पवनी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.