Home नांदेड तलाठी रातोळीकर यांना निरोप व पदाजी यांचे स्वागत

तलाठी रातोळीकर यांना निरोप व पदाजी यांचे स्वागत

84
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230711-WA0045.jpg

तलाठी रातोळीकर यांना निरोप व पदाजी यांचे स्वागत

मुक्रमाबाद प्रतिनिधी बसवराज वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद सज्जाचे तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर यांची देगलूरला बदली झाली असून ग्रा.पं. कार्यालयात ८ रोजी निरोप समारंभ व मुक्रमाबाद येथे नव्याने रुजू झालेले तलाठी महेश पदाजी यांचा सत्कार करण्यात आले अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर  होते. रातोळीकर यांच्या प्रमाणेच येथे नव्याने रुजू झालेले तलाठी महेश पदाजी हे यापेक्षाही चांगलं काम करतील असा विश्वास गोजेगावकर यांनी व्यक्त केला. यावेळी जेष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते सुभाष अप्पा बोधणे, मुखेड तलाठी संघाचे अध्यक्ष मारुती श्रीरामे, हणमंत वाडीकर, दीपक पाटील, ज्ञानबा पाटील दापकेकर, शंकरअप्पा खंकरे, बालाजी पसरगे, उपसरपंच सदाशिव बोयवार, रोहिदास गोदू, गौस पठाण, राजेश्वर पाटील, माधवराव पाटील, योगेश देवकते, अमजत पठाण, संजय पंदिलवार, जळबा गुमडे, शशीकपूर तेलंग, उमाकांत सुनेवाड, गणपत क्यादरकुंटे, शिवाजी पाटील, शिकुरसाब कुरेशी, माणिक गायकवाड, शिवाजी दबडे यांच्यासह अनेकजण मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleवणी बस दुर्घटनाग्रस्त प्रवाशांची मदत व नातेवाईकांना संपर्कासाठी मदत संपर्क कक्ष नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Next articleदेगाव वासीयांना या रस्त्यामुळे भोगावे लागतात नरक यातना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here