Home जालना जळगाव सपकाळ येथे धनश्रीची अग्नी वीर मध्ये निवड विद्यालयाच्या वतीने सत्कार

जळगाव सपकाळ येथे धनश्रीची अग्नी वीर मध्ये निवड विद्यालयाच्या वतीने सत्कार

125

आशाताई बच्छाव

1001494310.jpg

जळगाव सपकाळ येथे धनश्रीची अग्नी वीर मध्ये निवड विद्यालयाच्या वतीने सत्कार

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील धनश्री वसु या मुलीचे अगदी वीर मध्ये एअर फोर्स मध्ये निवड झाली आहे. शिवनगरी जळगाव सपकाळ येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी धनश्री वसु हिची भारतीय अग्नि विर एअर फोर्स मध्ये निवड झाली आहे त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन कौतुक होत आहे. धनश्रीचे शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव सपकाळ येथे झाले वर्ग ८ वी ते१२ ते या वर्गाचे शिक्षण वनय विद्यालयात झाले. सुरुवातीपासून ती शिस्त प्रिय व अभ्यासू विद्यार्थिनी होती घरची परिस्थिती हलाखीची असताना ही अभ्यासाच्या जोरावर तिने हे संपादन केले तिच्याबद्दल जिल्हा परिषद शाळा, विनय विद्यालयात सर्व स्टाफ सार्थ अभिमान आहे. शाळेच्या व गावच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी बंडू सपकाळ, दीपक सपकाळ, पंजाब सपकाळ ,गजानन सपकाळ हे सर्व हे सर्व उपस्थित होते.

Previous articleटेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
Next articleशहीद जवानाच्या कुटुंबाला १ कोटींची मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.