Home परभणी श्री संत किसन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने किर्तन व महाप्रसादाचे आयोजन

श्री संत किसन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने किर्तन व महाप्रसादाचे आयोजन

225

आशाताई बच्छाव

IMG-20220918-WA0009.jpg

श्री संत किसन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने किर्तन व महाप्रसादाचे आयोजन

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)जिंतूर:- तालुक्यातील कावी येथिल भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत किसन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .आज मंदिरात मित्ती भाद्रपत कृ.७ किसन महाराजांचा समाधी सोहळा संपन्न झाला,८वाजेला लघुरुद्राभिषेक तसेच ९ते११श्री ह.भ.प.छगण बाबा महाराज टाकळीकर यांचे किर्तन झाले ,तर किसन महाराजांच्या भक्तांनी हरी किर्तन व श्रवणाचा भजनाचा आनंद घेतला.त्यानंतर महाराजांची आरती , नैवेद्य दाखवून महाप्रसाद झाला तर आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते (मा.नगराध्यक्ष)प्रताप देशमुख हे होते .तर किसन महाराज यांच्या भक्तांनी हरी किर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परीसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleदेगलूर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या नवीन कँडेटस् ची भरती
Next articleशिक्षक जुंपले आधार लिंकच्या कामात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.