Home परभणी जवाहर विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे यांची मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड

जवाहर विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे यांची मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड

262

आशाताई बच्छाव

IMG-20220730-WA0027.jpg

जवाहर विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे यांची मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)जिंतूर:-जिंतूर मुख्याध्यापक संघाची तालुका कार्यकरिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी जवाहर विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिंतूर येथे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेण्यात आली. यात नवीन कार्यकारिनीची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य बळीराम वटाणे तर उपाध्यक्षपदी राजु वाकळे, सचिव संतोष साखरे, सहसचिव प्रेमदास राठोड, कोषाध्यक्ष अरुण घुगे, प्रसिध्दीप्रमुख नांदेडकर तर सदस्यपदी राठोड, मोठे, माणिक नांदेडकर, जिल्हाप्रतिनिधी उपेंद्र दुधगावकर याची निवड करण्यात आली. त्यांचा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष उमाटे, सचिव भांगे, जिल्हासंवर्धन मंडळाचे अध्यक्ष गणेश शिंदे, सचिव शिवाजी पाचकोर यांनी अभिनंदन केले.

Previous articleशिवसेनेच्या युवा तालुकाध्यक्षपदी शिवाजी कुंटूरकर यांची निवड.
Next articleकांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.