Home परभणी जिंतूर तालुक्यात 6. 8 मिमी पावसाची नोंद

जिंतूर तालुक्यात 6. 8 मिमी पावसाची नोंद

144

आशाताई बच्छाव

IMG-20220623-WA0022.jpg

जिंतूर तालुक्यात 6. 8 मिमी पावसाची नोंद
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी) जिंतूर:- तालुक्यात मागील 24 तासात सरासरी 6.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये बोरी महसूल मंडळात सर्वाधिक 22. 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, दुधगाव महसूल मंडळात 18. 3 मिलिमीटर, चारठाणा महसूल मंडळात 5 मिलिमीटर, जिंतूर महसूल मंडळात 4. 5 मिलिमीटर, वाघी धानोरा महसूल मंडळात 1. 5 मिलिमीटर, बामणी महसूल मंडळात 1. 3 मिलिमीटर, सावंगी महसूल मंडळात 1 मिलिमीटर, आडगाव महसूल मंडळात 0.5 मिलिमीटर नोंद झाली आहे. अशी माहिती जिल्हा महसूल विभागाच्या वतीने दिली आहे.

Previous articleराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आरोग्य योजना जनतेपर्यंत पोहोचवा व्यात. हरिहरराव भोसिकर
Next articleयेलदरी धरणातील पाणीसाठ्यात ३ दलघमीची वाढ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.