Home नांदेड राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आरोग्य योजना जनतेपर्यंत पोहोचवा व्यात. हरिहरराव भोसिकर

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आरोग्य योजना जनतेपर्यंत पोहोचवा व्यात. हरिहरराव भोसिकर

130
0

आशाताई बच्छाव

IMG-20220623-WA0025.jpg

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आरोग्य योजना जनतेपर्यंत पोहोचवा व्यात. हरिहरराव भोसिकर

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील( युवा मराठा न्युज )

नांदेड राष्ट्रवादी पार्टी वैद्यकीय साहाय्य पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदावरून बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यविषयक शासकीय योजना गरजू व्यक्ती पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला.तर राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत होईल असे मत जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी वैद्यकीय कक्षाच्या बैठकीत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यस्तरीय राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख समन्वयक गजानन साबळे, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना नांदेडचे जिल्हा समन्वयक स्वप्नील देशमुख यांनी विश्रामगृह नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेल व प्रमुख कार्यकर्त्यांसमोर धर्मदाय रुग्णालय योजना, राष्ट्रीय बाल विकास कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री सहायता निधीत येणारे आजार, प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधी आरोग्य योजना, सामाजिक संस्था मदत देणार यांची माहिती इत्यादी योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना प्रोजेक्ट द्वारे दिली या बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसिकर होते .बर्थडे किल्ला डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर समीर खांडरे, प्रा डी बी जांभरुणकर, वसंत सुगावे, सुभाष गायकवाड, गजानन पापटवार, दिगंबर पेटकर रेखाताई राहिरे प्रांजली रावण गावकर सुनंदा जोगदंड धनंजय सूर्यवंशी बालासाहेब मादसवार देवराव टिप्पर चे विश्वंभर वशिकर शिवानंद शिप्परकर, सुनील पतंगे विश्वंभर वशिकर श्रीकांत मांजरमकर प्राध्यापक नागनाथ खेळगे विश्वनाथ बडुरे माधव कदम डॉक्टर ज्ञानेश्वर बागल अण्णाराव पाटील आत्माराम आत्माराम कपाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleकृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थांचा पळसगाव येथे ग्राम सर्वेक्षण उपक्रम.
Next articleजिंतूर तालुक्यात 6. 8 मिमी पावसाची नोंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here