Home Breaking News अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या नायगाव युवक शहराध्यक्ष पदी इंद्रे यांची नियुक्ती

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या नायगाव युवक शहराध्यक्ष पदी इंद्रे यांची नियुक्ती

210

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या नायगाव युवक शहराध्यक्ष पदी इंद्रे यांची नियुक्ती

नांदेड प्रतिनिधीं –

नायगाव, दि.१५ – अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी यांच्या आदेशानुसार, नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री राजेश एन भांगे यांनी बालाजी रामराव इंद्रे ललवांडीकर यांची नायगाव तलुका युवक शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केली असून या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
या कार्यक्रमाच्या वेळीसामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ, संदीप पांचाळ, माजी जिल्हापरिषद सदस्य पांडुरंग गायकवाड, पिराजी वरवते आदी उपस्थित होते.

Previous article*मुखेड तालुक्यासाठी विमा नैसर्गीक आपत्ती मधुन मंजुर …*
Next articleअखेर राज्यातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे उद्यापासून सुरु करण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा निर्णय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.