Home महाराष्ट्र आत्ताची मोठी बातमी…. उद्यापासून पेट्रोल पंप बंद राहणार? बातमी खरी की खोटी!...

आत्ताची मोठी बातमी…. उद्यापासून पेट्रोल पंप बंद राहणार? बातमी खरी की खोटी! वाहनधारकांची पेट्रोल पंपावर तुंबळ गर्दी….

177
0

आशाताई बच्छाव

1001487444.jpg

आत्ताची मोठी बातमी….
उद्यापासून पेट्रोल पंप बंद राहणार? बातमी खरी की खोटी! वाहनधारकांची पेट्रोल पंपावर तुंबळ गर्दी….
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव दि.९:- भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून संपूर्ण देशातील पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या बातमीने वाहनधारकात चलबिचल माजली असून, मालेगाव शहर व तालुक्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी तुंबळ गर्दी झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज एका युट्यूब वृत्तवाहिनीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत प्रसारीत झाल्यानंतर पेट्रोल पंपावर गर्दी उसळली आहे.तर उद्यापासून खरोखरच पेट्रोल पंप बंद राहणार की ही निव्वळ अफवा ठरणार याबाबत कुठलीही खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान पेट्रोल पंप चालक मात्र वाहनधारकांना मोठ मोठ्या बँरल मधून पेट्रोल व डिझेल विक्री करीत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

Previous articleऑपरेशन सिंदूर-पिक्चर अभी बाकी है। संपूर्ण भारतात समाधानाचा ‘हुंकार’ – शिंदखेडा शहरात भाजपाकडून आनंदोत्सव
Next articleसाश्रुनयनांनी शहीद सचिन वनंजे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here