आशाताई बच्छाव
काही घटना व गोष्टी अशा असतात की,त्यावर विश्वास ठेवावाच लागतो.असही एक गाव आहे की, त्या गावात मारुती रायांचे मंदीरच नाही.किंवा त्या गावातील लोक मारुती किंवा हनुमान नावाच्या मुलाला मुलगी सुध्दा देत नाहीत किंवा मारुती कंपनीच्या गाड्याही घेत नाहीत.काय आहे सत्यता! आणि कुठे आहे हे गाव…. सविस्तर स्पेशल रिपोर्ट आज हनुमान जयंती निमित्ताने लवकरच वाचा फक्त युवा मराठा आँनलाईन वेब न्यूज चॅनलवर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे यांच्या शब्दांत!






