Home जालना परोपकाराचे प्रत्यक्ष स्वरूप दर्शववणारा मानव एकता दिवस मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे-...

परोपकाराचे प्रत्यक्ष स्वरूप दर्शववणारा मानव एकता दिवस मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

20
0

Yuva maratha news

1000315237.jpg

परोपकाराचे प्रत्यक्ष स्वरूप दर्शववणारा मानव एकता दिवस
मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: निराकार प्रभुने आम्हाला हे जे मानव जीवन दिले आहे त्याचा प्रत्येक क्षण मानवतेसाठी समर्पित व्हावा, असा परोपकाराचा सुुंदर भाव  आपल्या हृदयात उत्पन्ि होतो तेव्हा खरुं तर अवघी मानवता आम्हाला आपली वाटू लागते. असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी  मरानव एकता दिवस प्रसंगी भाविक भक्तगणांना संबोधित करतांना व्यक्त केले.
मानव एकता दिवसाच्या पावन पर्वावर गांधी चमन जवळील रेल्वे स्टेशन रोडवरील संत निरंकारी सत्संग भवनात मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले होते. बाबा गरुबचतनसिंहजी यांनी मानलवतेच्या प्रति केलेल्या महान सेवांसाठी समर्पित असून त्यातून प्रेरणा घेऊन निरंकारी जगतातातील प्रत्येक भक्त आपल्या जीवनाचे कल्याण करत आहे.
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिेबल फाऊंडेशनच्यावतीने संपूरॅ भारत वर्षात जवळपास 207 ठिकाणी विशाल रुपात रक्तदान शिबिरांच्या श्रृखलेचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये सुमारे 50,000 युनिट रक्त संकलीत करण्यात आले. त्यामध्ये दिल्लतील ग्राऊंड न. 02 निरंकारी चौक, बुराडी येथे आयोजित रक्तदान शिबिरात समस्त रक्तदात्यांनी स्वेच्छेने व अत्यंत उत्साहाने साधारणत: 1500 युनिट रक्तदान केले. या प्रसंगी निरंकारी राजपिता रमितजी यांनीही रक्तदान केले. जे मिशनच्या भक्तांसाठी व युवा सेवादारांसाठी नि:संशयपणे एक प्रेरास्त्रोत बनले. या सर्व रक्तादन शिबीरांमध्ये रक्तादानापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. तसेच स्वच्छतेतेची  विशेष काळजी घेण्यात आली. रक्तदानात्यांसाठी उत्तमप्रकारे अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

Previous articleअ.भा.अग्रवाल सम्मेलनतर्फे पिण्याच्या पाण्याची टँकरव्दारे व्यवस्था!
Next articleपरभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज 26 एप्रिल रोजी मतदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here