• Home
  • भारतीय मराठा महासंघाचा देणार लवकरच सामूहिक राजीनामा

भारतीय मराठा महासंघाचा देणार लवकरच सामूहिक राजीनामा

राजेंद्र पाटील राऊत

20210321_162515.jpg

भारतीय मराठा महासंघाचा देणार लवकरच सामूहिक राजीनामा

कोल्हापूर : भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा लवकरच सामूहिक राजीनामा संघाचे प्रदेश अध्यक्ष बन्सी दादा डोके यांच्याकडे सादर करणार आहेत.
सामूहिक राजीनामा देण्याचे कारण युवा मराठा न्युज चँनेल, वेब पोर्टल न्युज व साप्ताहिक वृतपत्र ह्या सर्वाचा वाढता व्याप लक्षात घेऊन भारतीय मराठा महासंघास, समाजासाठी वेळ देता येत नसल्यामुळे आम्ही
भा.म.म. उतर महाराष्ट्र अध्यक्ष
श्री.राजेंद्र पाटील राऊत,
भा.म.म. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.मोहन शिंदे ,
नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा
श्रीमती आशाताई बच्छाव,
पालघर जिल्हाध्यक्ष श्री.वैभव पाटील. सर्वजन स्वखुशीने आमच्या भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र पदांचा राजीनामा देत आहोत.

anews Banner

Leave A Comment