• Home
  • सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी फुटजवळगा व येथे दिली भेट

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी फुटजवळगा व येथे दिली भेट

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210321-WA0076.jpg

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी फुटजवळगा व येथे दिली भेट येथे दिली भेट युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर
फुटजवळगांव येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.अनिरुद्ध कांबळे व केम चे मा.सरपंच मा.श्री.अजितदादा तळेकर यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी गावाच्या समस्येवर व विकासासाठी चर्चा करून कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी गावचे सरपंच बापुसाहेब पवार सर, उपसरपंच विठ्ठल हांडे, डॉ.बिभिषण जाधव,काका पाटील,दिपक शंकर, शिवाजी नवले,गणेश हांडे ,दादासाहेब नवले, कैलास नवले,विजय महानवर,अमिर मुलाणी,राजु शेख, धनाजी महानवर,भानुदास श्रीराम,लखन महानवर, नंदकुमार साळुंखे,काशिलिंग महानवर, नवनाथ गोरड, नवनाथ दरगुडे,राजु जाधव हे उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment