Home अमरावती बी आर एस (भारत राष्ट्र समिती ) पक्षाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना...

बी आर एस (भारत राष्ट्र समिती ) पक्षाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार .

181
0

आशाताई बच्छाव

1000275837.jpg

बी आर एस (भारत राष्ट्र समिती ) पक्षाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार .
____________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
लोकसभा निवडणूक मध्ये पक्षांतरीत उमेदवार निवडणूक लढविण्यास मैदानात उतरलेल्या असून, परंतु महाराष्ट्रात शहरी ग्रामीण भागात ग्रामीण भागात पक्षाचे शाखा जाळे पसरलेले असलेले पक्षाची मजबूत बांधणी केल्या गेल्याचे समजते.बी .आर .एस. भारत राष्ट्र समिती पक्ष , मान्यताप्राप्त पक्षांचेउमेदवार तसेचअपक्ष उमेदवार निवडणुकीत ठाकले असुन सर्व उमेदवारांचे व मतदारांचे लक्ष पाठिंबा बाबत भारत राष्ट्र समिती पक्षाकडे मतदारांचे लक्ष लागलेआहे. अधिकृत पक्ष्यांना व अपक्ष उमेदवारांना आनेक संघटनेने तसेच लहान मोठे पक्ष्यांना काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. परंतु विदर्भात जिल्हास्तरीवर बीआरएस (तेलंगणा) भारत राष्ट्र समिती पक्षाचा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, याकडे मतदारांचे जनतेचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रात नवीनच बी आर एस पक्षाने शहरात व ग्रामीण भागात पक्षाची मोठ्या प्रमाणात बांधणी केलेली आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे महाराष्ट्रात उमेदवार निवडणुकीत उतरलेला नाही. परंतु त्यांचा पाठिंबा व सहभाग कोण्या पक्षाला किंवा अपक्षाला किंवा व्यक्तीला पाठिंबा देण्याची त्यांची मनसुबा आहे. परंतु अद्यापही गोपनीय पत्ते उघडलेले नाही. आमच्या प्रतिनिधींनीने बी .आर .एस. पक्षाचा मागावा घेतला असता, असे समजले की बी आर एस पक्षाचे प्रमुख (तेलंगणा) माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर रेड्डी यांनी अद्यापही कुठल्या व्यक्तीला किंवा पक्षाला पाठिंबा देण्याचे आदेश दिलेले नसल्याचे समजले असुन, पश्चिम विदर्भ समन्वयक निखिल देशमुख अमरावती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्यापही पाठिंबा बाबत गुढ कायम ठेवला असून वेळेवर आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत तसेच मजुरांच्या, कामगारांचे प्रश्न हाताळणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत विचार करणार आहोत. अनेक पक्षाचे पदाधिकारी तसेच अपक्ष उमेदवार पण माझ्या संपर्कात आले आहे. ह्याबाबत मी पश्चिम विदर्भ समन्वयक असल्यामुळे माझ्याकडे अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा असल्यामुळे माझ्या बी आर एस भारत राष्ट्र समिती पक्षाच्या बैठका सुरू आहे. व प्रत्येक जिल्ह्याच्या समन्वयक तसेच बि.आर.एस. संघटनेचे पदाधिकारी व तमाम सदस्य यांच्या बैठका सुरू आहे चर्चा चालू आहे. परंतु अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पाठिंबा बाबत पुढील निर्णय एक-दोन दिवसात जिल्हास्तरीय निर्णय घेऊन जाहीर करू ते असे पश्चिम विदर्भ भारत राष्ट्र समितीचे समन्वयक निखिल देशमुख अमरावती यांनी सांगितले.

Previous articleBreking news मांजर काढणाऱ्या मुलास बाहेर काढताना विहिरीतील गाळात रुतून ५ जणांचा गुदमरून मृत्यू
Next articleअमरावती जिल्ह्यात डोळ्यात मिरची पूड टाकून लूटमार करणारी टोळी जरा बंद; पाच गुन्ह्याची कबुली.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here