Home अमरावती अमरावती जिल्ह्यात डोळ्यात मिरची पूड टाकून लूटमार करणारी टोळी जरा बंद; पाच...

अमरावती जिल्ह्यात डोळ्यात मिरची पूड टाकून लूटमार करणारी टोळी जरा बंद; पाच गुन्ह्याची कबुली.

24
0

आशाताई बच्छाव

1000275852.jpg

अमरावती जिल्ह्यात डोळ्यात मिरची पूड टाकून लूटमार करणारी टोळी जरा बंद; पाच गुन्ह्याची कबुली.
_________
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
डोळ्यात मिरची पूड टाकून लोकमत करणारी चार जणांची टोळी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. अटक चारही आरोपींना तीन मोटार सायकल आणि चार मोबाईल असा एकूण २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींना अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तळेगाव सांगली पंत, यवतमाळ आतील आर्मी येथील प्रत्येकी एक व बाभुळगाव पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण पाच गुन्हे उघड झाले. शुभम अनिल राव गोपाळे वय २४ रितिक रामदास गोपाळे वय २३ दोन्हीही रा. गोकुळ सरा, ता. धामणगाव रेल्वे, सागर लक्ष्मण पधारे वय २३रा. बोरगाव निस्ताने व मंगेश सुकलाल ठाकरे व २८रा.पेठ रघुनाथ पूर. अशी अटक आरोपींची नावे आहेत. चौघीही धामणगाव रेल्वे तालुक्यातील आहे. निंबोरा बोडखा येथील शेषराव डोंगरे वय ६६ हे पाच एप्रिल रोजी सायंकाळी मुरुड दस्तगीरथून निंबोराकडे जात असताना आरोपींनी ट्रिपल सीट त्यांच्या मोपेडला धक्का देऊन खाली पाडले. चाकूचा धाक दाखवत ६० हजार रुपये जबरीने हिसकावून नेले. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार व नितीन चूलपार यांचे दोन स्वातंत्र्य पत्रके तयार करण्यात आली होती. लुटमार चोरीच्या दुचाकीने आरोपीचा शोध घेत असता उपनिरीक्षक हटवार यांच्या पथकाला शुभम गोपाळे हा पूर्वी एका फायनान्स मध्ये काम करीत होता. त्याचे हालचाली संशयपद असून तो सध्या त्याच्या साथीदारासह विटाळा येथे माहिती मिळाली. त्या आधारे गोपाळे सह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी लूटमार व मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. लुटमार करण्यासाठी प्रथम त्यांनी बाबुळगाव हद्दीतून दोन मोटरसायकल एप्रिल रोजी तळेगाव रामजी पंत हद्दीत फायनान्सचे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला दीड लाखांनी लुटले. दुसऱ्या दिवशी मंगरूळ दस्तगीर हद्दीत शेषराव डोंगरे यांना लुटले. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक व्दारे सागर हटवार व नितीन चूलपार, भांबुलकर, अमलदार अमोल देशमुख, लकडे, फाटे, पेठे, बावणे, पो.स्टे. सायबर येथील अंमलदार सागर धआपड, चेतन गुल्हाने, सारिका चौधरी, निलेश येथे यांनी ही कारवाई केली आहे.

Previous articleबी आर एस (भारत राष्ट्र समिती ) पक्षाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार .
Next articleभाजपचा पहिला तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here