राजेंद्र पाटील राऊत
मा. विस्तार अधिकारी यांनी माहीती सादर करण्यासाठी ग्राम, दुर्गा दैत्य सचिव यांना दिला सहा दिवसाची वेऴ (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बुलडाणा ) सामाजिक कार्यकर्ता शिलानंद आंभोरे यांनी ग्रामपंचायत सचिव यांना माहितीचा अधिकार नियम 2005अंतर्गत गावातील वार्षिक वसूल व खर्च याबाबत तपशील तसेच स्टेट लाईट खर्च व गेलेले बल्ब लाईट ग्राम पंचायत कडे जमा आहेत का? किव्हा नवीन बल्ब आणले त्याबबत माहिती विचारणा केली असता ग्रा.प. सचिव मँडम यांनी सदर माहीती अर्धवट दिली त्यानंतर अर्जदार अंभोरे यांनी विस्तार अधिकारी यांच्या नावाने प्रथम अपील केले अपीलसाठी सूनावनी 18/02/2022 ला विस्तार अधिकारी यांच्या समोर पं.स.संग्रामपुर येथे इााली असता या सूनावनी मध्ये सूद्धा ग्रा.प.सचिव यांनी अपूर्ण माहीती सादर केली .त्यावर विस्तारअधिकारी यांनी अर्जदार अंभोरे यांनी माहिती मागितल्या प्रमाणे ग्राम पंचायत सचिव यांना माहिती सादर करण्यासाठी सहा दिवसाची वेळ देण्यात आली दिली आहे. सदर माहीती मिळाली नाही तर शिलानंदल आंभोरे यांनी सांगितले आहे माननीय माहिती आयुक्त अमरावती यांच्या कडे अपील करणार आहे.