• Home
  • भारतीय शे.का. पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना आबा साहेब वीर पुरस्कार जाहीर

भारतीय शे.का. पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना आबा साहेब वीर पुरस्कार जाहीर

भारतीय शे.का. पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना आबा साहेब वीर पुरस्कार जाहीर

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

सांगोला (जि. सोलापूर),दि,७ – तालुक्‍याचे भाग्यविधाते माजी मंत्री व भारतीय कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाचा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार तसेच रूरल फाउंडेशनचे प्रदीप लोखंडे यांना पाचवा आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्कारार्थींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती मदन भोसले यांनी दिली.

anews Banner

Leave A Comment