Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलिसांची धडक मोहीम. बैतुल ते परतवाडा मार्गावर दिल्लीतून ६७...

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलिसांची धडक मोहीम. बैतुल ते परतवाडा मार्गावर दिल्लीतून ६७ लाखाचा गुटखा घेऊन आलेल्या कंटेनरला पोलिसांनी पकडले.

28
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_201953.jpg

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलिसांची धडक मोहीम. बैतुल ते परतवाडा मार्गावर दिल्लीतून ६७ लाखाचा गुटखा घेऊन आलेल्या कंटेनरला पोलिसांनी पकडले.
___________
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
बैतूल कडून परत वाड्याच्या दिशेने येणारा एक कंटेनर परतवाडा पोलिसांनी शुक्रवारी पकडला. या कंटेनरमध्ये तब्बल ६७ लाख 1८ हजार रुपयांचा गुटखा होता. कटनेर भरून गुटखा पाहून पोलिसही चक्रवाले. हा गुटखा दिल्लीतून अकोल्याच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशी समोर आहे. आजाद खान हरून खान वय 20 रा. चोडपूर,जि.अलवर, राजस्थान. याला पोलिसांनी ताब्यात घेतले लाख रुपये किंमत असलेला हा कंटेनर बैतूल मार्ग अकोल्याच्या दिशेने कुच करत होता. यादरम्यान कंटेनर मधून गुटका किंवा तत्सम प्रतिबंधित पदार्थ जात असल्याची गोपनीय माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे परतवाडा पोलिसांनी त्या मार्गावर पाळत ठेवली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास हा संकेत कंटेनर पोलिसांना दिसला. त्यावेळी कंटेनर कुलूप बंद होता. पोलिसांनी कंटेनर उघडला असता त्यामध्ये दर्शनीय भागात इतर वस्तू ठेवल्या होत्या मात्र त्या वस्तूच्या मागे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळला. तू म** पोलिसांनी जप्त केलेल्या गुटक्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा, सुगंधी तंबाखू आदी ६७ लाख १८ हजार ७५० रुपयाचा गुटखा मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी ५० लाख रुपयाचा कंटेनर सुद्धा जप्त केला आहे. अशा प्रकारे एकूण १ कुटी १७ लाख रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईच्या वेळी परतवाडा पोलिसांनी अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाचारण केले होते. हा गुटखा दिल्लीतून कोणाकडून आला व अकोला भागात कोठे जात होता. या सोबतच इतर माहिती पोलीस दरम्यान घेणार आहेत. ही कारवाई परतवाड्याचे ठाणेदार प्रदीप शिरसकर, पीएसआय विठ्ठल वाणी व त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईने अवैध गुटखा विक्री त्यामध्ये खबर उडाली आहे.

Previous articleअमरावतीत नामांकन, प्रचार रॅली ऑल सभास्थळही निळ्या व भगव्या पथकाचा वर चष्मा
Next articleबच्चू कडू यांचा आक्रमक पवित्र: म्हणाले-राणांनी “स्वाभिमान पक्ष गुंडाळला” विधानसभेसाठी सेटलमेंट करून ठेवले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here