Home भंडारा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर 6 एप्रिलला भंडारा...

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर 6 एप्रिलला भंडारा येथे

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240404_190317.jpg

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर 6 एप्रिलला भंडारा येथे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वावर भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे ६ एप्रिल ते ८ एप्रिल 2024 पर्यंत भंडारा येथील रेल्वे मैदान खात रोड येथे सायंकाळी ६ वाजता भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व वर्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट सोसायटीचे सदस्य राजरत्न आंबेडकर हे ६ एप्रिलला उद्घाटकीय मार्गदर्शन करणार आहेत. करिता या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशांत बागडे ,संजय रामटेके ,सचिन बागडे ,अजय तांबे ,प्रशांत सूर्यवंशी,भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती भंडारा तर्फे करण्यात आलेले आहे .

Previous articleमहात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा परीक्षेचे आयोजन
Next articleसांगलीमध्ये लँड जिहाद चे प्रकरण उघडकीस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here