Home भंडारा अखेर सत्याचा विजय आदिवासी समाजाच्या बाजूने -डॉ. सुरेशकुमार पंधरे

अखेर सत्याचा विजय आदिवासी समाजाच्या बाजूने -डॉ. सुरेशकुमार पंधरे

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20240324_171204.jpg

अखेर सत्याचा विजय आदिवासी समाजाच्या बाजूने -डॉ. सुरेशकुमार पंधरे

 

नागपूर (संजीव भांबोरे )निर्णय आदिवासी समाजाच्या बाजूने लागल्याने सत्याचा विजय झाल्याचे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे पूर्व विदर्भ प्रभारी सुरेशकुमार पंधरे यांनी म्हटले आहे .मा.नागपूर उच्च न्यायालयाने माहेश्वरी नेवारे यांची जात वैद्यता अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र याचीका अखेर खारीज केले. नागपुर आफ्रोटचे केंद्रीय अध्यक्ष राजेंद्र मरस्कोल्हेचे मार्गदर्शनात एकोडी जि परिषद क्षेत्रातून सन २०२२ ला निवडून आलेल्या सौ ( माहेश्वरी हेमराज नेवारे) माहेरचे माहेश्वरी दुर्गाप्रसाद सुरजजोशी या प्रमाणपत्राचे आधारे त्या राजकीय,शासकीय आरक्षणाचा लाभ घेत होत्या.यामुळे त्यांचे विरोधात जात प्रमाणपत्र, वैध्दता प्रमाणपत्र रद्द व्हावे यासाठी भंडारा मा न्यायालय कडे प्रथम अपिल करण्यात आले तेच निर्णय अनिर्णित राहील्याने अखेर एसटीचे कार्यालय गोंदिया येथे तक्रार मडावी,व मंगला भगवान कळपते पराजितांनी तक्रार केले होते.तक्रारीच्या अनुसंघाने विविध सुनावणी व चौकशीने समितीने जात पळताळणीचा गुतागुंतीचा तिढा अखेर निकाली निघाला व माहेश्वरी नेवार यांचा अनुसुचित जमातीचा दावा रद्द ठरवत गोंड गोवारी जमातीचे जात प्रमाणपत्र रद्द केले.जात पळताळणी गोदिया समितीच्या विरोधात गैरअर्जरदारा नी मा उच्च न्यायालय नागपूरच्या न्यायालयात धाव घेतली.मात्र दि.१८ मार्च २०२४ ला भाऊ,वडिला चे कागदपत्राची,अन्य संविधानिक बाबींची तपासणी करून याचिका खारीज केली.अँडव्होकेट राजेंद्र मरस्कोल्हे,यांनी नेवारे विरोधात अगोदरच कँवेट दाखल केले होते सदर याचिकेत आफ्रोट,संघटनेने मध्यस्थी होते हे विशेष बाब आहे. केशच्या बाजूने आफ्रोटतर्फे अँड सिध्दार्थ गट्टे,तर तोफच्या वतीने अँडवोकेट श्रावण ताराम यांनी युक्तीवाद केला.यामुळे विविध संघटनेच्या पदाधिकारीत जगदिश मडावी,अनिल कोडापे,गिरिधर राऊत,पांडुरंग कोळवते,धनराज मसराम,हजर होते तसेच तुमसर, भंडारा साकोलीचे डाँ.सुरेशकुमार पंधरे,जगदिश उईके अोमप्रकाश कुंभरे,संजय मडावी,केशव भलावी,व शाखा गोंदिया संघटने च्या आफ्रोट,व शामराव उईके, भोजराज उईके,दिलीप कोडवते, प्रमोद वरठे, प्रा.डी बि खंडाते, बिरसा फायटर्स, गोंडवाणा मित्र मंडळ,बिरसा ब्रिगेड संजय धुर्वे, मालती किन्नाके मुकेश धुर्वे उषाकिरण आत्राम,यांनी समाज बांधवांचे व मा नागपुर उच्च न्यायालय निर्णयाचे स्वागत व अभिनंदन केले

Previous articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराला सुरुवात
Next articleपरळी तालुक्यातील शेतकऱ्यांना २२ लाखाचा गंडा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here