Home नांदेड देगलूर काँग्रेसला खिंडार बळेगावकर, मिसाळे, नाईक, देशमुख आदींचा भाजप प्रवेश

देगलूर काँग्रेसला खिंडार बळेगावकर, मिसाळे, नाईक, देशमुख आदींचा भाजप प्रवेश

192
0

आशाताई बच्छाव

IMG_20240319_202113.jpg

देगलूर काँग्रेसला खिंडार

बळेगावकर, मिसाळे, नाईक, देशमुख आदींचा भाजप प्रवेश

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )

नांदेड, दि. १९ मार्च:
देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रितम देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती रामराव नाईक आदींसह देगलूर तालुक्यातील अनेक प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी माजी मु्ख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने देगलूर काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

सदर नेत्यांनी आज दुपारी नांदेड येथे पक्षप्रवेश केला. त्यांच्यासह युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभयसिंह देशमुख, ग्रेडर गंगारेड्डी कोटगिरे, उमेश पाटील हाळीकर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस दीपक शहाणे, भाऊसाहेब मरतेळीकर,अनंत पाटील खानापूरकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील आचेगावकर, प्रशांत पाटील भोकसखेडकर, पप्पू रेड्डी मरखेलकर, खुशालराव पाटील अंबुलगेकर, योगेश पाटील नागराळकर, आनंद मेगापुरे आदींनीही खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाव

Previous articleलोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध
Next articleबेबरा येथील जलजीवन योजनेची चौकशी करण्याची मागणी..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here