• Home
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या विद्यमाने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 माळाकोळी अंतर्गत मौजे हाडोळी (ज)ता.लोहा येथे पशुरोग निदान शिबीर संपन्न.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या विद्यमाने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 माळाकोळी अंतर्गत मौजे हाडोळी (ज)ता.लोहा येथे पशुरोग निदान शिबीर संपन्न.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220324-WA0053.jpg

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या विद्यमाने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 माळाकोळी अंतर्गत मौजे हाडोळी (ज)ता.लोहा येथे पशुरोग निदान शिबीर संपन्न.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून आज पशु वैद्यकिय दवाखाना श्रेणी 1st माळाकोळी अंतर्गत मौजे हाडोळी(ज) ता.लोहा जि.नांदेड येथे पशुरोग निदान शिबिराचा आज दि.२४/०३/२०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता तरी या पशुरोग निदान शिबीरांचा हाडोळी तसेच आसपासच्या गावांने खुप चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी गायकवाड (चेअरमन), प्रमुख पाहूने डॉ. पुरी सर (पशुधन विकास अधिकारी सोनखेड), हक्के सर( पशुधन विकास अधिकारी माळाकोळी), तसेच आर सी एफ चे नांदेड प्रभारी केदारनाथ काचावार सर, गजानन जाधव (K S K,)राजु संगेवार व गावकरी भगवान गायकवाड,बालाजी श्रीरामे ,रंगनाथ नागरगोजे,सुभाष श्रीरामे आदी जन कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये डॉ. हाक्के सरांनी जनावरांवर होनारे विविध आजारांची तपासणी करून त्यावर उपचार केले.

anews Banner

Leave A Comment