• Home
  • जिंतूर तालुक्यातील दहेगाव या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी व डॉक्टर यांचा सत्कार

जिंतूर तालुक्यातील दहेगाव या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी व डॉक्टर यांचा सत्कार

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220323-WA0054.jpg

जिंतूर तालुक्यातील दहेगाव या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी व डॉक्टर यांचा सत्कार                                          जिंतूर,(विष्णू डाखुरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

दहेगाव या गावातील मुलींची उंच अशी भरारी घेऊन महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत झाल्या दहेगाव वच नव्हे तर जिंतूर तालुक्यात यांनी छाप उमटवली आहे गावातील तीन मुलींनी बिकट परिस्थितीत तून जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावर आपले कर्तुत्व बजावले आहे.
आयोध्या अर्जुन राव ढोणे ( मुंबई पोलीस )
मेघना तुकाराम ढोणे ( पिंपरी चिंचवड पोलीस )
डॉ.अश्विनी जाधव ( B.A.M.S स्त्रीरोग तज्ञ )
उपस्थित सूर्यभान जाधव ( सरपंच दहेगाव ) वसंत निळे जमादार (पो. बामणी ) संतोष चव्हाण ( पोलीस शिपाई बामणी ) अनिल राठोड ( पोलीस नाईक बामणी ) अशोक जाधव सर, जगणं ढोणे, पवन ढोणे,मोहन ढोणे, परमेश्वर ढोणे, रावसाहेब ढोणे, बालाजी ढोणे, तुकाराम ढोणे अंगद मस्के, वाकळे राहुल, ज्ञानेश्वर ढोणे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment