Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थित मुंबई येथे...

नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थित मुंबई येथे पार पडली.

81
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_075340.jpg

नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थित मुंबई येथे पार पडली.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीची बैठक पार पडली.
सदर बैठकीत नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याना पुन्हा ताकदीनिशी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीपूर्वी खा.डॉ. अजित गोपछडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे डॉ.श्याम घोणसे लिखित क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर हे पुस्तक देऊन सत्कार केले.या बैठकीस राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खा.अशोकराव चव्हाण, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन, आ.श्रीकांत भारतीया, आ.राम पाटील रातोळीकर, आ.डॉ.तुषार राठोड, आ.राजेश पवार, माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.सुभाषराव साबणे, महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ.पुनमताई पवार, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख आदींची उपस्थिती होती.

Previous articleचारा छावणी उभारण्याची जिल्ह्यातील गौ शाळा चालकांची मागणी
Next articleग्राहक सेवा संस्थेचा जागतिक ग्राहक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here