Home बुलढाणा कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन केल्याने शेतक-याचा मृत्यू

कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन केल्याने शेतक-याचा मृत्यू

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_072954.jpg

कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन केल्याने शेतक-याचा मृत्यू
मोताळा : संजय पन्हाळाकर युवा मराठा
न्युज मोताळा तालका प्रतिनिधि

मुलीचे लग्न महिन्याभरावर आले अन चक्रीवादळ गारपिटीने शेतातील संपूर्ण मका पीक भुईसपाट झाले

सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे आडमुठी धोरण व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमी चिंताग्रस्त असतो. व कित्येक शेतकरी कर्जबाजारी होऊन आपली जीवनयात्रा संपवितात. याचे ताजे उदाहरण म्हणजे बंडू पाटील. नांदुरा तालुक्यात गेल्या महिन्याभरा पूर्वी निसर्गाच्या कोपामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपीट व चक्रीवादळा मुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. कृषी विभाग तहसील विभागाने पंचनामे केले पण कुठलीही मदत मिळाली नाही. घरी मुलीचे लग्न व संपूर्ण शेत पीक उध्वस्त झाल्यामुळे नांदुरा तालुक्यातील शेतकरी रवींद्र मुरलीधर कोळस्कार उर्फ बंडु पाटील यांनी तणावात येऊन शेतातील विषारी औषध प्राशन
करून आपले जीवन संपविले, याबाबत सविस्तर निर्णय घेऊन दिनांक १ मार्च २०२४ रोजी मन

व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंताग्रस्त असतो. व कित्येक कर्जबाजारी होऊन आपली संपवितात. याचे ताजे उदाहरण म्हणजे पाटील. नांदुरा तालुक्यात गेल्या पूर्वी निसर्गाच्या कोपामुळे शेतपिकांचे प्रमाणावर नुकसान झाले. गारपीट व मुळे शेतकऱ्यांच्या हातातोडाशी आलेला हिरावल्या गेला, कृषी विभाग तहसील पंचनामे केले पण कुठलीही मदत नाही. घरी मुलीचे लग्न व संपूर्ण शेत पीक झाल्यामुळे नांदुरा तालुक्यातील शेतकरी मुरलीधर कोळस्कार उर्फ बंडु पाटील

पक्क करून सायंकाळी शेतात गेले व शेतात असलेले अत्यंत विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले. ही घटना माहिती होताच बंडू पाटील यांना तातडीने नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखाल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जैस्वाल यांनी पोटातील सर्व विषारी औषध काढले परंतु तोपर्यंत ते औषध रक्तात भिनले होते, यकरणामुळे डॉ. जैस्वाल साहेबांनी त्यांना तातडीने खामगाव येथे पाठविले परंतु येथेही तब्बेत बिघडल्यामुळे रात्री अडीच वाजता अकोला येथे हलविण्यात आले. येथे अति सवीशी हसत मुखाने वागणारा, प्रेमळ दक्षता विभागात उपचार सुरू होते परंतु अखेर स्वभावाचा घरातील कती पुरुष असलेला बंडू व जीवनयात्रा १ लाख रुपयांचे कर्ज होते. आर्थिक परिस्थिती बंडू बेताची असल्याने व सततच्या नापिकीमुळे कर्ज महिन्याभरा भरू न शकल्याने बँकेचे अधिकारी नेहमी नेहमी मोठ्‌या वसुलीसाठी त्रास देत असत. अशातच मुलीचे लगन चक्रीवादळा अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपले. लग्नाची घास तारीख २२ मे २०२४ व शेतात डौलात उभा विभागाने असलेला मका ज्या भरवशावर लग्न करण्याचे मिळाली योजिले तो मका गारपीट व चक्रीवादळामुळे एका उध्वस्त रात्रीत भुईसपाट झाला. उपजीविकेचे एकमेव बंडू पाटील यांनी १५ मार्च रोजी सकाळी ६ रवींद्र साधन असलेल्या शेती व शेतपिकाचे झालेले वाजता अखेरचा श्वास घेतला व मृत्यूशी सुरू यांनी नुकसान या सर्व बाबींचा मनस्ताप होऊन शेवटी असलेली झुंज अखेर संपली व संपूर्ण

पाटील हे जग सोडून निघून गेला. शासन व प्रशासनाने शेतकयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ राहण्याची आज नितांत गरज आहे. अन्यथा
जगाचा पोशिंदाच शिल्लक राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here