Home रत्नागिरी लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन

लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन

125

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0029.jpg

लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन                                        रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्ताने पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर निबंध स्पर्धेत 12 विद्यार्थी सहभागी झाले होते. वक्तृत्व स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापिका लिंगायत, प्राध्या. पवार व प्राध्या. कुळ्ये यांनी केले. त्याचप्रमाणे यावेळी महाविद्यालय परिसर साफसफाई स्वयंसेवकांनी केली. महाविद्यालय ते ग्रामपंचायत कार्यालय शिवार आंबरे अशी स्वचछता मोहीम राबिण्यात यावेळी काढण्यात आली. यामध्ये पन्नास स्वयंसेवक व दोन कार्यक्रमाधिकारी व पाच प्राध्यापक सहभागी झाले होते.

Previous articleग्रुप ग्रामपंचायत कोतवडे येथे “हर घर तिरंगा” अभियान
Next articleवनौशी पंचनदी येथील ग्रामस्थांनी घेतली आ. योगेश कदम यांची भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.