Home रत्नागिरी वनौशी पंचनदी येथील ग्रामस्थांनी घेतली आ. योगेश कदम यांची भेट

वनौशी पंचनदी येथील ग्रामस्थांनी घेतली आ. योगेश कदम यांची भेट

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0028.jpg

वनौशी पंचनदी येथील ग्रामस्थांनी घेतली आ. योगेश कदम यांची भेट                                                  रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांची वणोशी पंचनदी, भरणेवाडी धातोंडी येथील ग्रामस्थांनी एकत्र भेट घेऊन ७ ऑगस्ट रोजी विकासकामाचे निवेदन दिले. यावेळी माजी सभापती श्री दीपक घडशे, शाखाप्रमुख श्री.प्रभाकर राणे, उपसरपंच श्री.अमित नाचरे, गजानन मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.जगनाथ कडू, श्री सत्यवान घडशे, श्री.अनंत कडू आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी आमदार योगेश कदम यांनी, माझ्याकडे माझ्या दापोली मतदार संघातील कोणत्याही गावातील ग्रामस्थ विकास कामासाठी आले तर त्यांना मी कधीही नाराज करणार नसून मी विकासकामे करण्यात कुठेही कमी पडणार नाही. फक्त तुमची साथ आणि तुमचा विश्वास महत्वाचा आहे असे सांगत मतदार संघाचा विकासात्मक भूतो न भविष्यती असा कायापालट करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

Previous articleलोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन
Next articleफुणगूस येथे झळकले मंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचे फलक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here