Home अमरावती बडनेरा व्हॅगन दुरुस्ती कार्यशाळेचे हस्ते आज उद्घाटन ११०० जणांना प्रत्यक्ष, तर५ हजार...

बडनेरा व्हॅगन दुरुस्ती कार्यशाळेचे हस्ते आज उद्घाटन ११०० जणांना प्रत्यक्ष, तर५ हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार.

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20240316_171248.jpg

बडनेरा व्हॅगन दुरुस्ती कार्यशाळेचे हस्ते आज उद्घाटन ११०० जणांना प्रत्यक्ष, तर५ हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
मागील एक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले बडनेरा व्यागन दुरुस्ती कार्यशाळेचे ऑनलाईन उद्घाटन मंगळवारी १२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित समारंभात ८५ हजार कोटी पेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन करतील, त्यात बडनेरा येथे रेल्वे वेळा दुरुस्ती प्रकल्पाची समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वे वेगान दुरुस्ती कार्याशाळा मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर या दोन मुख्य विभागाच्या मार्डी पुन्हा सेवा देणार असून यामुळे रेल्वे बॅगांची कार्यक्षमता व उपलब्धता ही वाढणार आहे. मागील पाच वर्षापासून बडनेरा रेल्वे वेगन दुरुस्ती कार्यशाळा कडे केंद्र सरकारचे लक्ष नव्हते. त्यामुळे या प्रकारच्या प्रकल्पाचे काम संथ गतीने झाले. तसेच या प्रकल्पाची किंमत ही वाढत राहिली. मात्र आता उद्घाटनानंतर येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून,११०० जणांना प्रत्यक्ष तर ५ हजाराहुन अधिक व्यक्तींना मिळणार अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याने जिल्ह्यातील रोजगार क्षम युवकांमध्ये अशा पल्लवीत झाले आहे.

Previous articleरमजाननिमित्त साहित्याने सजली बाजारपेठ. बाजारपेठेत मिठाई, सुकामेवा, फळे, खजूर खरेदीसाठी होतंय गर्दी.
Next articleकर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन केल्याने शेतक-याचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here