Home अमरावती अमरावती येथील पंचवटी चौकात स्वतःला ३५ वर्षे तरुणांना पेटवुन घेतले. उपचारासाठी नागपूर...

अमरावती येथील पंचवटी चौकात स्वतःला ३५ वर्षे तरुणांना पेटवुन घेतले. उपचारासाठी नागपूर येथे रेफर; नागरिकांच्या सतर्कतेने प्राण वाचला.

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_162717.jpg

अमरावती येथील पंचवटी चौकात स्वतःला ३५ वर्षे तरुणांना पेटवुन घेतले. उपचारासाठी नागपूर येथे रेफर; नागरिकांच्या सतर्कतेने प्राण वाचला.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती शहरा अत्यंत वर्दळीच्या पंचवटी चौक परिसरात३५ वर्षीय तरुणाने स्वतः अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. त्या परिसरातील नागरिकांनी तातडीने आग विझवुन तरुणाचे प्राण वाचवले. त्यानंतर गंभीर रित्या भाजलेल्या तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अति गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले. ही धक्कादायक घटना सोमवारी दि.१९ दुपारी घडली. हा तरुण मागील तीन ते चार दिवसापासून तणावात असल्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. प्रवीण राजेंद्र इंगळे वय ३५ लक्ष्मी नगर, अमरावती स्वतःला पेटवून घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दुपारी प्रवीण ने पंचवटी चौकातून कठोरा नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. ही बाब परिसरातील व्यावसायिक व नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने आग वीझवली, त्यानंतर घटनेची माहिती गाडगे नगर पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेत तरुणा जवळील फोटोची बॉटल ताब्यात घेतली. तू तरुण चार दिवसापासून सणावत होता असे त्याच्या आईने सांगितले. अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या तरुणांना नागपूर रेफर केले आहे. तो तरुण तणावापासून त्याला आम्ही समजण्याचा प्रयत्न करत होतो अशी माहिती त्याच्या आईने आम्हाला दिली. गाडगे नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून करून, एसीबी गाडगे नगर विभाग अमरावती पुढील तपास करीत आहेत.

Previous articleअमरावती येथे खुले हॉलीबॉलस्पर्धा. माजी नगरसेवक श्री विवेक भाऊ कलोती यांच्या हस्ते उद्घाटन.
Next articleपहेला येथे संविधान रॅलीचे स्वागत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here