Home जालना गुरू रविदास परिवर्तन व्याख्यानमाला समिती जाहिर

गुरू रविदास परिवर्तन व्याख्यानमाला समिती जाहिर

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20240218_074915.jpg

गुरू रविदास परिवर्तन व्याख्यानमाला समिती जाहिर
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) ः अखिल भारतीय गुरू रविदास परिवर्तन सेने अंतर्गत गुरु रविदास परिवर्तन व्याख्यानमाला समितीची कार्यकारिणी ज्येष्ठ समाजसेवक मनोहर  खरुले, प्रमोद खरात, संतोष तूपसौर्न्द यांच्या उपस्थितीत जाहिर करण्यात आली.
अध्यक्षपदी ॲड. मनीष पट्टे, कार्याध्यक्षपदी संतोष डोंगरे, सचिव  नारायण भक्कड, संजय दांडगे, युवराज कुरील, सदस्य सागर पिंपराळे, शुभम पिंपळे, रोहिदास सरसंडे, अशोक चांदोडे, करण चांदोडे, प्रदीप काकडे, संजय लामकाने, राजेश शिलगे, उपाध्यक्षपदी सुनील झोरे, नारायण शेवाळे, रमेश पिंपळे, सहसचिव विष्णू जीगे, अनिल पिंपळे तर मार्गदर्शक संतोष तूपसुंदर, मनोहर खरुले, प्रकाश जटाळे, धनसिंगजी भगुरे, सिद्धांत पठ्ठे आदींची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here