Home भंडारा मानेगाव /सडक येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

मानेगाव /सडक येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

232

आशाताई बच्छाव

IMG_20240207_214347.jpg

मानेगाव /सडक येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पंचशिल पंचकमिटी मानेगाव/स. येथे दिनांक 7/2/2024 ला त्यागमुर्ती माता रमाई जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन अजित मेश्राम उपसरपंच मानेगाव/स. , कृपाल किशोर मेश्राम तालुका अध्यक्ष केंद्रिय मानवअधिकार सेवा संगठन , धीरज गोस्वामी ,प्रवीणजी बोरकर,.नरेशजी वासनिक, संजय वासनिक ,प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माता रमाई जयंती निमित्त समितीच्या वतीने केक कापण्यात आले . याप्रसंगी बौद्ध बांधव व लहान चिमुकल्यांचे संगित/नृत्य , सादरीकरण करण्यात आले. प्रसंगी महिला उपसकानी सुंदर गीत गायन ,रमाईच्या जीवन पटलावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अनिता वासनिक , चांगुना गोस्वामी , वैशाली मेश्राम, पौर्णिमा मेश्राम, प्रिया दहिवले, लता खोब्रागडे यांनी सहकार्य केले.

Previous articleवाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे
Next articleअमीर अब्दुल पोलीस दलातील महाराष्ट्रातील उत्कृष्ट कुस्तीगीर म्हणून सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.