Home अमरावती अमीर अब्दुल पोलीस दलातील महाराष्ट्रातील उत्कृष्ट कुस्तीगीर म्हणून सन्मानित

अमीर अब्दुल पोलीस दलातील महाराष्ट्रातील उत्कृष्ट कुस्तीगीर म्हणून सन्मानित

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_214627.jpg

अमीर अब्दुल पोलीस दलातील महाराष्ट्रातील उत्कृष्ट कुस्तीगीर म्हणून सन्मानित
————
दैनिक युवा मराठा.
पीएन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
नुकत्याच नागपूर नासिक येथे पोलीस ट्रेनिंग स्कूल मध्ये ३४ वी राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये अमरावती विभागाचा पोलीस दलामध्ये भरती झालेला व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा कुस्तीगीर याने पोलीस कुस्ती स्पर्धेमध्ये ६१ किलो वजन वर्गामध्ये भाग घेतला आणि चार अशा बलाढ्य पैलवानाला एकतर्फा पराजित करून सुवर्णपदक प्राप्त केले व सर्व कुस्त्या प्रेक्षणीय केल्या असून सर्व महाराष्ट्रातील पोलीस दलातील कुस्तीगीर मध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मवर दाखविला त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने यावर्षीचा महाराष्ट्र पोलीस दलाचा उत्कृष्ट कुस्तीगीर म्हणून त्याला मोमेंट सन्मान चित्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले सन्मानित करत असताना पोलीस दलातील डीवाय.एस.पी.रमेश वेटेकर, डॉ.संजय तीरथकर ,डॉ रणवीर सिंग राहल पोलीस उपनिरिक्षक विदर्भ केसरी यांच्या हस्ते त्याला उत्कृष्ट कुस्तीगीर म्हणून सन्मानित केलं त्यावेळेस ओलंपियान नरसिंग यादव अर्जुन पुरस्कार विजेते , आंतरराष्ट्रीय फ्री दिनेश गुंड हे सुद्धा उपस्थित होते

Previous articleमानेगाव /सडक येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Next articleशरद पवारांच्या बेगडी लोकशाहीप्रेमाचा बुरखा निवडणूक आयोगाने उतरविला भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांची टीका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here