Home अमरावती अमरावती पोलीस आयुक्त कडून १८ निरीक्षकांच्या बदल्या: ७ ठाणेदारांनी घेतला पदभार.

अमरावती पोलीस आयुक्त कडून १८ निरीक्षकांच्या बदल्या: ७ ठाणेदारांनी घेतला पदभार.

63
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_175608.jpg

अमरावती पोलीस आयुक्त कडून १८ निरीक्षकांच्या बदल्या: ७ ठाणेदारांनी घेतला पदभार.
—————
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलातील १० पोलीस निरीक्षकांच्या आयुक्तालय बाहेर बर्थडे केल्या. त्यामुळे क्राईम ब्रँच दोन्ही फ्री पीआय सह७ ठाणेदारांची पदे रिक्त झाली होती. सर्वाधिक्त पदावर नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्ती सह १८ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या सीपी रेड्डी यांनी सोमवारी रात्री केल्या आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकच्या कामगिरी सातत्या कायम ठेवण्याचे आवाहन नवे पी आय गोरखनाथ जाधव, युनिट दोनच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे मोठे आव्हान नव्या पी आय सीमा दाताळकर यांच्यासमोर असल्याची चर्चा सुरू आहे. पोलीस आयुक्त नवीन केंद्र सात महिन्यापूर्वी गुन्हे शाखेचे दोन युनिट केले दोन्ही युनिटमध्ये पुरेसे मनुष्यबळ, स्वातंत्र्यपीआय, एपीआय, पीएसआय देण्यात आले. मात्र युनिट एकची कामगिरीस्थापने पासून सरस आहे. युनिट दोन ची कामगिरी मात्र समाधान कारक असल्याची चर्चा कायम आहे. (अपवाद अवैद्य शस्त्र कारवाई) त्यांच्या कामगिरीबाबत यापूर्वी वरिष्ठांनी सुद्धा दर्शविले होते. दरम्यान आता दोन्ही युनिट चेक करणे आहेत. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट एकमेक कामगिरी ठेवलेला धबधबा कायम ठेवण्याचे आवाहन पी आय जाधव समोर आहे. गोरखनाथ जाधव गुन्हे शाखा.
१) सीमा दाताळकर गणेश शाखा.२) कविता उसारकर राजापेठ. मनीष बनसोड फ्रेजरपुरा, हनुमंत लोगोंडवार नागपुरी गेट, नंदा मनगटे कोल्हापुरी गेट, पुनीत बुलट बडनेरा, वैभव पानसरे वलगाव, प्रशांत माने गाडगे नगर, मनोहर कोतणाचे कोतवाली, हरिदास मडावी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गजानन गुल्हाने आर्थिक गुन्हे शाखा, सुरेंद्र आहेरकर आर्थिक गुना शाखा, रिता उईके गाडगे नगर वाहतूक विभाग, रमेश काळे राजापेठ वाहतूक विभाग, संजय आढाव फ हैदरपुर विभाग, भालू प्रताप मडावी महिला सेल,

Previous articleकथा- नातलग
Next articleअमरावती विभागात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय होणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here