Home भंडारा तुमसर येथे मातोश्री रमाई यांच्या जयंती निमित्त कव्वाली चे आयोजन…

तुमसर येथे मातोश्री रमाई यांच्या जयंती निमित्त कव्वाली चे आयोजन…

170

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240206_153931.jpg

तुमसर येथे मातोश्री रमाई यांच्या जयंती निमित्त कव्वाली चे आयोजन…

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) मातोश्री रमाई यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम कव्वाली चे आयोजन करण्यात आले आहे.
येथील धम्मचक्र परिवर्तन नवयुवक मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतीक व रंगारंग कार्यक्रम करून रमाई जयंती मोठया उत्साहात साजरी करीत असतात.यावर्षी सुद्धा रमाई जयंती साजरी होत आहे.या जयंतीनिमित्त दिनांक ७ जानेवारी साय.६ वा.मातोश्री रमाई वंदना, तसेच साय.६.३० वा.शहरातील संविधान चौकातील माकडे शाळेच्या पटांगणावर आंबेडकर नगर तुमसर येथे बुद्ध भीम कव्वाल फैजान ताज यांच्या कव्वाली चे आयोजन केले आहे.सदर कर्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धम्मचक्र परिवर्तन नवयुवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleकृषी सहाय्यक रूपाली ठाकरे यांचा विभागीय कृषी सहसंचालक यांच्या कडून सत्कार
Next articleईव्हीएम नको बायलट पेपरने मतदान घ्या -भीम आर्मी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.