Home भंडारा ईव्हीएम नको बायलट पेपरने मतदान घ्या -भीम आर्मी

ईव्हीएम नको बायलट पेपरने मतदान घ्या -भीम आर्मी

95
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240206_154241.jpg

ईव्हीएम नको बायलट पेपरने मतदान घ्या -भीम आर्मी

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) ईव्हीएम मशीन ऐवजी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बायलट पेपरने मतदान घेण्यात यावे या प्रमुख मागणी करिता आज दिनांक ५ फरवरी 2024 ला जिल्हाधिकारी भंडारा यांना भीम आर्मी एकता मिशन जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सुरज भालधरे जिल्हाध्यक्ष ,प्रशांत सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंगाडे जिल्हा सचिव ,रुपेश गोस्वामी जिल्हा समन्वयक ,आश्विन गोस्वामी सोशल मीडिया प्रमुख ,विकी सिंगाडे भंडारा तालुका प्रमुख , सदस्य रिती वासनिक, रुपेश गजभिये ,मनोज उईके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleतुमसर येथे मातोश्री रमाई यांच्या जयंती निमित्त कव्वाली चे आयोजन…
Next articleक्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, मुंबई चॅप्टर्स रिट्रीट-2024.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here